नमस्कार! मी कमलेश मोरे,
English Communication Coach | 18+ Years of Experience
गेल्या 18 वर्षांपासून मी Working Professionals, Teachers आणि Entrepreneurs यांना English आत्मविश्वासाने आणि सहजपणे बोलता यावं म्हणून मार्गदर्शन करत आहे.
आजपर्यंत मी 3,600+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं आहे — IT, Banking, Education, Government, Pharmacy, Management आणि Business या क्षेत्रांतील अनेक जणांनी माझ्या मार्गदर्शनातून आपला आत्मविश्वास वाढवला आहे.
मी पाहिलं आहे की, अनेक गुणी आणि मेहनती लोकांना फक्त English Fluency नसल्यामुळे Career Growth आणि Promotion मध्ये अडथळे येतात.
म्हणूनच माझं मिशन आहे — 100,000 Working Professionals ना आत्मविश्वासपूर्ण आणि Fluent Speaker बनवण्याचं!
माझ्या ट्रेनिंगमुळे हजारो लोकांनी आपली भीती दूर केली, आत्मविश्वास वाढवला आणि आपल्या Career मध्ये झपाट्याने प्रगती केली.
आता, तुमची वेळ आली आहे!